Maharashtra Politics : उदय सामंत भरत गोगावलेंसह शरद पवारांच्या भेटीला…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या निवासस्थानी (सिल्व्हर ओक) शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री उदय सामंत यांनी आमदार भरत गोगावलेंसह सदिच्छा भेट घेतली आहे. याबदल ट्विट करत मंत्री उद्य सामंत यांनी माहिती दिली आहे. मंत्री सामंत यांनी या भेटीचे फोटो पोस्ट करत ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी भेटीचे कारण अद्याप … Continue reading Maharashtra Politics : उदय सामंत भरत गोगावलेंसह शरद पवारांच्या भेटीला…