किराणा मालाच्या खरेदीबाबत शरद पवारांनी दिला हा ‘सल्ला’

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव देशभरात काही केल्या कमी होत नाहीये. मागील चोवीस तासांत देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा करोनाने बळी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, करोना व्हायरस फक्त श्वसनक्रियेद्वारेच पसरतोय असे नाहीय, तर सोशल डिस्टन्सिंगच्या बरोबरीने वस्तुंची खरेदी करताना सुद्धा आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे.


कोरोना संक्रमणाच्या काळात किराणा मालाची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?  त्या दृष्टीने राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासंबंधी महत्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.