Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सिल्व्हर ओकवरील हल्ल्यातील ST कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत घेतले,शरद पवार म्हणतात…

by प्रभात वृत्तसेवा
October 8, 2022 | 12:38 pm
A A
सिल्व्हर ओकवरील हल्ल्यातील ST कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत घेतले,शरद पवार म्हणतात…

 

मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतानां एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी जोरदार संप केला होता. यावेळी संतप्त झालेल्या काही एसटी कामगारांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकताच जाहीर केला याबाबत आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या विवध प्रश्नांबाबत एक बैठक आयोजित केली होती. यादरम्यान वेगवेगळ्या योजना,कर्मचाऱ्यांचे पगार यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. याच बैठकीत त्या ११८ एसटी कामगारांना देखील पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याच निर्णयावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं,” नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Tags: ११८ एसटी कामगारDEVENDRA FADANVISeknath shindeSharad pawar comment on ST employeesShinde-Fadnavis governmentSilver Oak Attackst employeesशरद पवार

शिफारस केलेल्या बातम्या

“दिघे साहेबच सांगून गेले, गद्दारांना क्षमा नाही” बॅनरबाजीने ठाण्यात राजकीय वातावरण तापले
Top News

“दिघे साहेबच सांगून गेले, गद्दारांना क्षमा नाही” बॅनरबाजीने ठाण्यात राजकीय वातावरण तापले

2 days ago
“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ
Top News

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

3 days ago
“पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे..” रोहित पवारांचे सूचक ट्विट
Top News

“पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे..” रोहित पवारांचे सूचक ट्विट

4 days ago
मोठी बातमी ! शिवसेना कोणाची ? ‘या’ तारखेला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी
Top News

शिवसेना पक्ष धनुष्यबाण कोणाला मिळणार ? निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष.. आज होणार सुनावणी

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाणून घ्या! हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींचे किती झाले नुकसान? आकडा वाचून व्हाल थक्क

मोठी बातमी: काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या पत्नीची साडेसहा कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

Assembly by-elections : चिंचवड, कसबापेठ या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित

Most Popular Today

Tags: ११८ एसटी कामगारDEVENDRA FADANVISeknath shindeSharad pawar comment on ST employeesShinde-Fadnavis governmentSilver Oak Attackst employeesशरद पवार

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!