Shankarao Dhamale Memorial Cup : जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रकाश तात्या बालवडकर संघाची आगेकूच कायम…

पुणे : अतितटीच्या लढतीत महिला गटाच्या प्रकाश तात्या बालवडकर संघाने मातृभूमी क्रीडा संस्था संघाचा ३९-२४ ने असे पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील आपली आगेकूच कायम केली. प्रकाश तात्या बालवडकर संघाकडून हर्षा शेट्टी, अंकिता पिसाळ यांनी जोरदार खेळी … Continue reading Shankarao Dhamale Memorial Cup : जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रकाश तात्या बालवडकर संघाची आगेकूच कायम…