Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

शेंडी आणि पारंबीवर इंदापूरची उमेदवारी ठेपली

by प्रभात वृत्तसेवा
August 10, 2019 | 10:20 am
A A
चेहरा बदलण्याची ‘रिस्क’ राष्ट्रवादी घेणार?

महापुरात जनता पिळून निघत असताना इच्छुकांना निवडणुकीचे वेध

– सचिन खोत

पुणे – जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत होणार असलेल्या इंदापूर विधानसभेच्या आखाड्यात आता कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शेंडी आणि पारंबीवर येऊन ठेपली आहे. एकीकडे पाऊस नसताना जनता पुरात पिळून निघत आहे. तर दुसरीकडे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज असताना इंदापूरच्या उमेदवारीवरून विद्यमान आणि माजी आमदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत.

इंदापूर तालुक्‍यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे गट तुल्यबळ आहेत. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात गतवेळी अटीतटीची लढत झाली होती. 2014 मधील राजकीय समीकरणे आणि परिवर्तनाची लाट याचा ताळमेळ घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या गडावर सरशी केली होती. त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांची मदत घेऊन शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय खेचून आणला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाटील यांच्या मनात पराभवाची सल कायम असताना 2019 मधील लोकसभा निवडणुकीत ते विरोधाअस्त्र वापरतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांनी लोकसभेच्या आखाड्यात “तह’ केल्यानंतर खासदार सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे माजी मंत्री पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. तीन महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात धावता दौरा आणि जनतेशी संवादाची नाळ घट्ट केली आहे. त्याचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे.

दोन दिवसांपूर्वी निमसाखर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी निर्वाणीचा इशारा म्हणून शेंडी आणि पारंबीची उपमा दिली आहे. त्यामुळे पाच वर्षांतील विस्कटलेली घडी आणि लोकसभेला केलेला तह या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरत आहे. त्यामुळे पाटील हे कार्यक्रमात सूचक इशारा देत आहेत.

सध्या इंदापूर तालुक्‍यात नीरा आणि भीमा नदीच्या महापुराने काठावरील गावे कवेत घेतली आहेत. विद्यमान आमदार भरणे आणि माजी आमदार पाटील हे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पूरस्थितीची पाहणी करीत आहेत. तालुक्‍यातील अनेक पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तसेच पाऊस नसताना नदीकाठ महापुरात पिळून निघत आहे. यात दोन्ही कारभाऱ्यांकडून विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मॅरेथॉन दौरे निघत आहेत. इंदापूर तालुक्‍यातील अनेक तलाव कोरडे असताना त्यासाठी जनरेटा उभारण्याची तसदी घेतली जात नाही. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, अशी अवस्था झाली आहे. खडकवासला कालव्यात आवर्तन सोडून तलाव भरून घेण्याची गरज आहे. यासाठी कोणीही आक्रमक भूमिका घेत नाही. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम सुरू असून इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. याचेच आश्‍चर्य जनतेत व्यक्‍त होत आहे.

Tags: Assembly Elections 2019congressindapurncppune zilla news

शिफारस केलेल्या बातम्या

आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार; राष्ट्रवादीचा स्पष्ट इशारा
महाराष्ट्र

आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार; राष्ट्रवादीचा स्पष्ट इशारा

7 hours ago
उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व ; थोरातांची प्रतिक्रिया
Top News

उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व ; थोरातांची प्रतिक्रिया

12 hours ago
ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल
latest-news

ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

1 day ago
शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा
महाराष्ट्र

गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या विरोधात एनएसयुआय, राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: Assembly Elections 2019congressindapurncppune zilla news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!