मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह कंगना लवकरच चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे.
#UddhavThackeray this is start of your ending.#ShameOnBMC pic.twitter.com/IWwJYKvH56
— PoliticsSolitics (@IamPolSol) September 9, 2020
दरम्यान, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली.
#UddhavThackeray and #BabyPenguin should be in jail but irony is that they are ruling Maharashtra and #BabarMunicipalCorporation is breaking the office of a nationalist who stood up against them without any fear.#ShameOnBMC pic.twitter.com/605gu5JPhj
— प्रवीण चौहान 🚩 40k (@ChauhanSaabPC) September 9, 2020
पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. ही कारवाई चुकीची असल्याची अनेक नेटकऱ्यानी म्हंटले आहे. #ShameOnBMC हा हॅशटॅग सद्या ट्विटरवर चांगलाच ट्रेंडिंग होताना दिसला. ट्विटवर आतापर्यंत 44.1K नेटकऱ्यांनी या हॅशटॅगचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
Welcome to Mumbai: The whole of Mumbai is drowned in floods, the whole of Mumbai is harmed by the corona, the drug trade is common in Mumbai, the hawala business is thumping in Mumbai, but Shiv Sena is proud to break Kangana’s office. #DeathOfDemocracy #KanganaRanaut #ShameOnBMC pic.twitter.com/vI6PaHRBJH
— Aman Dubey (@amandubey_9) September 9, 2020