Dainik Prabhat
Saturday, March 25, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

शाहरुखच्या चाहत्याचा कहर ! ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह स्वतःचा देश सोडून आला भारतात

by प्रभात वृत्तसेवा
February 4, 2023 | 2:20 pm
A A
शाहरुखच्या चाहत्याचा कहर ! ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह स्वतःचा देश सोडून आला भारतात

मुंबई – शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सध्या तुफान कमाई करून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणाऱ्या शाहरुखचे देशातीलच नाही तर विदेशातील फॅन्स कौतुक करत आहेत. अशाच शाहरुखच्या एका जबरा फॅनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कारणही तसंच आहे हा विदेशी फॅन आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन भारतात आला तेही केवळ पठाण चित्रपट पाहण्यासाठी.

शाहरुख खानचा एक चाहता ‘पठाण’ पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशच्या ढाका शहरातून भारतातील त्रिपुराला पोहोचला. याबाबत थिएटर मालकाने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटरवर लिहितात, ‘हे खूप भारी आहे. पठाणला पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशातून लोक भारतात येत आहेत”. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ट्विट करणारे सतदिप सहा हे आगरतळा येथील थिएटरचे मालक आहेत.

This is something great 👍 people travelling from Bangladesh to India to watch Pathaan !! Thank you so much for visiting Rupasi Cinema,Agartala Tripura !! 🙏🙏 @iamsrk @BeingSalmanKhan @deepikapadukone @TheJohnAbraham @yrf pic.twitter.com/IiCFMXBeI9

— Satadeep Saha (@satadeeps) January 31, 2023

‘पठाण’ रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये रोज नवनवीन क्रेझ पाहायला मिळत आहे. या क्रेझचा परिणाम म्हणजे शाहरुख खान स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. ‘बाहुबली’ ते ‘केजीएफ’चे रेकॉर्ड मोडीत काढत ‘पठाण’ने 10 दिवसांत 379.18 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासोबतच विदेशातही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या वर्ल्डवाईड कलेक्शनबाबत बोलायचे तर चित्रपटाने तब्बल आठशे कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Tags: bangldeshi family come india for watch pathan moviefan came to India with his familypatahan movie collectionShahrukh khans big fansrk fan bangladesh moviesrk fan come indian for watch pathan movieपठाणपठाण पाहण्यासाठी कुटुंबासहदेश आला भारतातशाहरुख खानशाहरुखच्या चाहत्याचा कहर

शिफारस केलेल्या बातम्या

मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर
बॉलिवुड न्यूज

मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर

2 weeks ago
शाहरुख खानच्या ‘त्या’ यशाचं गौरी खानकडून कौतुक ! SRK साठी खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
बॉलिवुड न्यूज

शाहरुख खानच्या ‘त्या’ यशाचं गौरी खानकडून कौतुक ! SRK साठी खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

3 weeks ago
शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात तक्रार दाखल..
Top News

शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात तक्रार दाखल..

3 weeks ago
‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ! तब्बल 1000 कोटींचा गल्ला कमावत केली छप्पर फाड कमाई
बॉलिवुड न्यूज

‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ! तब्बल 1000 कोटींचा गल्ला कमावत केली छप्पर फाड कमाई

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर

राहुल गांधींवर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नितेश राणे

Rahul Gandhi Defamation: राहुल गांधींवरील कारवाईचे पडसाद उमटले अमेरिकेच्या संसदेत; खासदारांनी मोदींना म्हटले,”…

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

पुण्यात झळकले बच्चू कडूंविरोधात बॅनर,’..यांची आमदारकी कधी रद्द होणार?’

Membership : राहुल गांधीच नाही तर ‘या’ खासदार,आमदारांनी गमावले आपले पद ; वाचा संसद अन् विधानसभा सदस्यत्व गमावलेल्या नेत्यांची नावे

पुणेकरांचं टेन्शन वाढलं.! करोनाचा विळखा आणखी घट्ट; रुग्‍णसंख्येने गाठला मोठा उच्चांक

राहुल गांधींची खासदारकी रद्द; प्रियांका गांधी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार का ?

“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले”; ठाकरे गटाकडून पंतप्रधानांवर हल्लाबोल

Most Popular Today

Tags: bangldeshi family come india for watch pathan moviefan came to India with his familypatahan movie collectionShahrukh khans big fansrk fan bangladesh moviesrk fan come indian for watch pathan movieपठाणपठाण पाहण्यासाठी कुटुंबासहदेश आला भारतातशाहरुख खानशाहरुखच्या चाहत्याचा कहर

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!