#AUSvPAK 3rd Test : सिडनी कसोटीसाठी पाकनं घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता…

Australia vs Pakistan 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला प्लेइंग-11 जाहीर केलं आहे. या सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला पाकिस्तान संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी साजिद खानला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली आहे. इमाम-उल-हक यालाही स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी सॅम अयुब पदार्पण करणार आहे. शाहीन आफ्रिदीला या सामन्यातून … Continue reading #AUSvPAK 3rd Test : सिडनी कसोटीसाठी पाकनं घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता…