#Pathaan : शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं रचला इतिहास; 1000 कोटींच्या कलेक्‍शनचा टप्पा केला पार

मुंबई – शाहरुख खान च्या “पठाण” चित्रपटाने मंगळवारी जगभरातील बॉक्‍स ऑफिसवर 1000 कोटींच्या कलेक्‍शनचा टप्पा पार करून इतिहास घडवला आहे. हा टप्पा गाठणारा तो एकमेव हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने चौथ्या सोमवारी भारतात रु. 1.25 कोटी कमाई केली. या चित्रपटाची जगभरातील एकूण मिळकत ही अविश्वसनीय रु. 1000 कोटी रूपये इतकी आहे. त्यात भारतातील एकूण … Continue reading #Pathaan : शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं रचला इतिहास; 1000 कोटींच्या कलेक्‍शनचा टप्पा केला पार