Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी सात लाख कोटींचा खर्च केला

by प्रभात वृत्तसेवा
September 13, 2019 | 1:50 pm
A A
दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी सात लाख कोटींचा खर्च केला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वारंवार विरोध करणाऱ्या पाकिस्तानने खुद्द कबुली देत दहशतवादाला आपण प्रशिक्षण देत असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी संघटना मुजाहिद्दीनला पाकिस्तानने प्रशिक्षण दिले आहे. तसंच त्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख कोटी रूपयांचा खर्च केला असल्याचा गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गुरूवारी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच दहशतवादाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Pak PM:The same groups who are all in Pakistan are supposed to say that now because Americans are there it is no longer jihad its terrorism. It was a big contradiction&I strongly felt that Pakistan should have been neutral because by joining in,these groups turned against us(2/3) https://t.co/gVjDtcxB1T

— ANI (@ANI) September 13, 2019

80 च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी आम्ही मुजाहिद्दिन लोकांना त्यांच्याविरोधात जिहादाचे प्रशिक्षण देत होतो. त्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षित केले आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून पैसा पुरवला जात होता,असे धक्कादायक वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे. आता एका दशकानंतर अमेरिका अफगाणिस्तानमध्ये दाखल झाला आहे आणि त्याच जिहादींना आता अमेरिकेने दहशतवादी म्हणण्यास सुरूवात केली आहे,असेही ते म्हणाले. अमेरिकेचे वागणे हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही आमच्या 70 हजार लोकांना गमावलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील सात लाख कोटी रूपये गमावले. अखेरीस आमच्या हाती काय लागले? अमेरिकेने आमच्यावरच अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे, असे इम्रान खान म्हणाले.

Tags: International newspakistan pm imran khanterroristtraining mujahideen

शिफारस केलेल्या बातम्या

अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त

2 weeks ago
अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला
Top News

अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला

2 weeks ago
बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत तरुणीने केला विवाह
आंतरराष्ट्रीय

बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत तरुणीने केला विवाह

2 weeks ago
पतीच्या खुनाबद्दल लेखिकेला जन्मठेप
आंतरराष्ट्रीय

पतीच्या खुनाबद्दल लेखिकेला जन्मठेप

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: International newspakistan pm imran khanterroristtraining mujahideen

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!