Nagnath Kottapalle : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले ( Nagnath Kottapalle ) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. विषाणू संसर्ग झाल्यामुळे गेल्या सुमारे चार दिवसांपासून ते खासगी … Continue reading Nagnath Kottapalle : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन