ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले दोन-तीन महिने ते आजारी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कमलाकर नाडकर्णी गेल्या पन्नास वर्षांपासून नाट्यसमीक्षक होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांचे समीक्षण केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकप्रभामधून नाट्यसमीक्षा लिहिली. त्यानंतर, … Continue reading ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन