भालाफेकपटू नीरज चोप्राबद्दल वीरेंद्र सेहवाग म्हणाला…

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सावो गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. चोप्राने रविवारी फिनलँड मध्ये चीनी ताइपेच्या चाओ सुन चेंगला हरवून सुवर्ण पदक आपल्या नावे केले.

हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा आशियाई खेळात आमनेसामने येणार आहेत. नेहमीच खेळाडूंचे कौतुक करणाऱ्या भारताच्या माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेहवाग म्हणाला, “नीरज चोप्राने फिनलंडमधील सवो गेममध्ये 85.6 9 मीटर फूट लांब भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले. चोप्रा आशियाई खेळ आणि टोकियो 2020 मध्ये अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल.”

https://twitter.com/Neeraj_chopra1/status/1023583637269299201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)