मुंबई : जागतिकमहिलादिन निमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पोलीस दलातर्फे सुरक्षा रॅली काढण्यात येणार आहे.
रविवारी, ८ मार्चला सायं. ५.०० वाजता एनसीपीए ते सुंदर महल जंक्शन, मरीन ड्राईव्ह दरम्यान हि रॅली निघणार आहे.
या रॅलीमागे राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देण्याची संकल्पना असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.