‘दबंग ३’ चित्रपटातील सीन लीक

सध्या ‘दबंग ३’ चित्रपटाची शूटिंग चालू असून चित्रपटाचे टायटल ट्रॅक शूट करण्यात आले. या गाण्याचा काही भाग ऑनलाईन लीक झाला आहे. या व्हिडिओत सलमान खान नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर डान्स करताना दिसत आहेत. परंतु, या व्हिडीओवरून सलमानला नेटकऱ्यानी चांगलेच ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहले कि, कोणी लक्ष्य दिले का सलमान डान्स करू शकत नाही. तर दुसऱ्या युझरने म्हंटले कि, संलमानला वजन कमी करायला पाहिजे तो वृद्ध वाटत आहे.

https://www.instagram.com/p/Bvx-grfDtU2/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, दबंग ३ चित्रपटातही सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवा असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.