Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

शालेय सहलीच्या बसला अपघात

बेलवडे हवेलीनजीकची घटना; तीन विद्यार्थी, तीन शिक्षक जखमी

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 8:27 am
A A
शालेय सहलीच्या बसला अपघात

कराड – बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाघोली (ता. कोरेगाव) या शालेय सहलीच्या एसटी बसचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. बुधवार दि. 18 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल राजस्थानी राजपुरोहीत धाब्यासमोर झालेल्या या अपघातात बसमधील तीन विद्यार्थी, तीन शिक्षक असे सहाजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

आर्यन अमोल गंगावणे (वय 14), असिफ इम्तियाज पठाण (वय 13) व आर्या किशोर भोईटे (वय 13) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर सुरेश रामचंद्र यादव (वय 42), उमेश गोपाळराव देशमुख (वय 55) व हनुमंत गोरोबा माने (वय 35) हे शिक्षक अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीच्या बसचा महामार्गावर बेलवडे हवेली गावच्या हद्दीत अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमधील सर्वच विद्यार्थी साखरझोपत होते. अचानक अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाघोली ता. कोरेगाव येथील भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची शालेय सहल दोन दिवसापूर्वी दोन एसटी बसने कोकण दर्शनासाठी गेली होती. कोकण दर्शन झाल्यानंतर रात्री सहलीच्या दोन्ही बस कणकवलीहून फोडांघाटमार्गे परत वाघोली येथे शाळेकडे निघाल्या होत्या. दरम्यान, बस (क्र. चक14-8492) बेलवडे हवेली ता. कराड गावचे हद्दीत आल्यावर महामार्गालगत असलेल्या हॉटेल राजस्थानी ढाब्यावरून एक मोठा कंटेनर (क्र. कठ67इ9179) अचानक महामार्गावर आला.

त्यावेळी सहलीच्या बसवरील चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सरळ कटंनेरला जाऊन धडकली. बस वेगात जास्त असल्याने बसचा डाव्या बाजूचा भाग कंटेनरमध्ये घुसल्याने डाव्या बाजूला बसलेले विद्यार्थी आर्यन गंगावणे, आसिफ पठाण व आर्या भोईटे आणि सुरेश यादव, उमेश देशमुख, हनुमंत माने हे शिक्षक गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वरोटे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमी विद्यार्थ्यी व शिक्षकांना रुग्णालयात नेण्यासाठी कराड, उंब्रज व महामार्ग प्राधिकरण येथून रूग्णवाहीका मागवून घेतली. सहलीच्या दोन बस होत्या.

त्यातील पाठीमागून आलेल्या दुसऱ्या बसमधील बस चालक व शिक्षकांनी आपल्याच शालेय सहलीच्या बसला अपघात झाला असून अपघातात जखमी झालेले विद्यार्थी पाहून शिक्षक व बाकीचे विद्यार्थीही घाबरले होते. अपघातातील दोन विद्यार्थी व तीन शिक्षकांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आर्या भोईटे या विद्यार्थिनीला उपचारासाठी सातारा येथील सातारा डाग्नोस्टिक सेंटर याठिकाणी दाखल केले आहे.  तळबीड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. याप्रकरणी सपोनि राहुल वरोटे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए. व्ही. रजपूत तपास करत आहेत.

Tags: accidentbussataraschool trip

शिफारस केलेल्या बातम्या

अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार – गृह राज्यमंत्री देसाई
सातारा

Satara : कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती; शंभूराज देसाईंची अध्यक्षपदी निवड

6 hours ago
पोलादपूर ते सुरुर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा
Top News

पोलादपूर ते सुरुर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा

3 days ago
पहाटेच्या शपथविधीविषयी दोघेच सांगू शकतात
Top News

पहाटेच्या शपथविधीविषयी दोघेच सांगू शकतात

3 days ago
जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख यापुढेही सुरु राहील
सातारा

जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख यापुढेही सुरु राहील

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: accidentbussataraschool trip

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!