शाळकरी मुलीवर बलात्कार

अज्ञात नराधमाचे कृत्य; लहान भावंडानाही दिली जीवे मारण्याची धमकी

मायणी – केंद्र व राज्यातील शासन जनतेच्या भल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासन पातळीवर मोठा संघर्ष करावा लागत आहे. आपला गाव परिसर व भागामध्ये चांगला विकासनिधी आणण्यासाठी गाव पातळीवरील कार्यकर्ते व जबाबदार पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे ठोस प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.

कान्हरवाडी (ता. खटाव) येथे शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत मंजूर झालेल्या 1 कोटी 86 लाख रुपये खर्चाच्या पाझर तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बापुराव पाटील, युवा नेते अतुल यलमर, सरपंच अमोल यलमर, डॉ. दीपक यलमर, मधुकर पाटील, भगवान साळुंखे, जालिंदर साळुंखे, सुनील यलमर, दत्ता पाटील, दत्तात्रय यलमर, सुहास यलमर, मंगेश यलमर, चंद्रकांत यलमर, शंकरआबा पाटील, अभियंता श्री. पवार, अतुल शिंदे यांची उपस्थिती होती.

डॉ. येळगावकर म्हणाले, रस्ते व जलसंधारणाच्या कामास सध्याच्या शासनाने प्राधान्य दिले आहे. खटाव-माण तालुक्‍यातही रस्ते, बंधारे, छोटे-मोठे पाझर तलाव तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. कान्हरवाडी येथील तलावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर औंध भागातील नांदोशी, खबालवाडी या दोन ठिकाणी प्रत्येकी 50 लाख रुपयांचे तलाव मंजूर करण्यात आपणास यश आले आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावचे सुपुत्र अतुल यलमर यांनीही या कामासाठी चिवटपणे पाठपुरावा केल्याचे यावेळी डॉ. येळगावकरांनी भाषणात नमूद केले. एस. पी. यलमर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

यावेळी मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेने “तुम्ही झोपडपट्टीतील आहात. तुमच्या लायकीप्रमाणे तुमच्या मुलाला दुसऱ्या शाळेत घाला,’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद ऐकून न्यायाधिशांनी दोन्ही शिक्षिकांना सहा महिन्यांची साधी कैद व प्रत्येकी दीड हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ऍड. महेश शिंदे यांनी युक्‍तिवाद केला. प्रॉसिक्‍युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, अजित शिंदे, रवी जाधव, सुनील सावंत, कांचन बेंद्रे, जयश्री माळी, उमा घाडगे, क्रांती निकम यांनी सहकार्य केले.

स्केचच्या साह्याने होणार तपास

या प्रकरणातील संशयित अनोळखी असल्याने संबंधित मुलीने दिलेल्या माहितीवरुन त्या नराधमाचे स्केच तयार केले जाणार आहे. त्याआधारे त्याच्या मुसक्‍या आवळण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

वडापावाच्या पिशवीवरुन नराधमाचा शोध सुरू

अत्याचार करणाऱ्या नराधमाने वडा पाव घेतला होता, तो ज्या पिशवीत होता त्या पिशवीचा रंग मुलीच्या बहिणीने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी शहरातील वडापाव विक्रेत्यांकडे चौकशी केली. एका विक्रेत्याने ती पिशवी आपल्याकडील असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वडापाव विक्रेत्याच्या दुकानापासून पुढे असलेल्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे नराधमाचा शोध सुरू केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.