मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षा गायकवाड यांनी स्वत: एक ट्टीट करत ही माहिती दिली आहे.
गायकवाड यांना कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्याने त्यांनी करोना चाचणी केली. त्यानंतर तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर गायकवाड यांनी स्वत:ला क्वारंटीन केले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड काल राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने आता चिंता वाढली आहे.
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I’m fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021