Syed Modi Murder Case : बॅडमिंटनपटू ‘सय्यद मोदी’च्या मारेकऱ्याची जन्मठेप कायम

नवी दिल्ली : एकेकाळचा राष्ट्रीय बॅडमिंटनपटू सय्यद मोदी हत्या प्रकरणातील नेमबाज 34 वर्षीय राष्ट्रीय बॅडमिंटनपटू भगवती सिंग उर्फ पप्पूची याला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी भगवती सिंगची याचिका फेटाळली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, दोषी याचे वकील म्हणाले … Continue reading Syed Modi Murder Case : बॅडमिंटनपटू ‘सय्यद मोदी’च्या मारेकऱ्याची जन्मठेप कायम