#SAvsIND 1st Test Day 3 : एल्गर-यान्सेन चमकले; पहिल्या डावानंतर आफ्रिकेकडे 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी…

India vs South Africa 1st Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेने तिस-या दिवशी पाच विकेट्सवर 256 धावावरून पुढे  खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा पहिला डावा 408 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 245 धावा … Continue reading #SAvsIND 1st Test Day 3 : एल्गर-यान्सेन चमकले; पहिल्या डावानंतर आफ्रिकेकडे 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी…