#SAvPAK : पाकिस्तानला विजयासाठी 165 धावांचे आव्हान

जोहान्सबर्ग – पाकिस्तान गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव 164 धावांवर आटोपला. त्यामुळे पाकिस्तानला चौथा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले, त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 41 षटकांत 164 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून हाशिम आमलाने 59 आणि फाफ डू प्लेसी 57 धावा केल्या.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत उस्मान खानने सर्वाधिक 4 विकेटस घेतल्या तर शाहीन अफरीदी आणि शादाब खानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ICC/status/1089483749178441729

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)