#GauravYatra : भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेस 30 मार्चपासून प्रारंभ, 288 विधानसभा…

मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यभर “सावरकर गौरव यात्र’ काढणार असल्याची घोषणा होती. आता या यात्रेला येत्या 30 मार्चपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading #GauravYatra : भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेस 30 मार्चपासून प्रारंभ, 288 विधानसभा…