Team India : विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली निवृत्ती, जाणून घ्या…कशी होती त्याची कारकीर्द

Saurabh Tiwary : भारताला 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा एक भाग असलेल्या सौरभ तिवारीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. 34 वर्षीय क्रिकेटपटू काही काळापासून दुखापतीने त्रस्त होता पण तो सतत देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळलेला सौरभ सध्या … Continue reading Team India : विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली निवृत्ती, जाणून घ्या…कशी होती त्याची कारकीर्द