#FIFAWorldCup2022 : सौदी अरेबियाचा अर्जेन्टिनावर सनसनाटी विजय

दोहा – फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत (Saudis shock Messi’s Argentina with sensational 2-1 win) मंगळवारी धक्‍कादायक निकाल लागला. कमकुवत समजल्या जात असलेल्या सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेन्टिनाचा 2-1 असा पराभव केला व सनसनाटी निकालाची नोंद केली. गोल साकारण्याची सुरुवात जरी अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केली असली तरीही सौदीच्या सालेह अलसेहरी व सालेम अल्दवसारी यांनी आपल्या … Continue reading #FIFAWorldCup2022 : सौदी अरेबियाचा अर्जेन्टिनावर सनसनाटी विजय