#FIFAWorldCup2022 | फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाला हरवल्याने सौदीच्या खेळाडूंना मिळणार रोल्स रॉइस

रियाध – जागतिक फुटबॉलमधील बलाढ्य मानल्या जात असलेल्या अर्जेंटिनाला यंदाच्या विश्‍वकरंडक ( FIFA WorldCup ) स्पर्धेत सलामीलाच पराभूत करणाऱ्या सौदी अरेबियाच्या खेळाडूंचे नशीब उजळले आहे. या विजयाची भेट म्हणून त्यांच्या राजघराण्याचे सुलतान महंमद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला जगातील सर्वात महागडी रोल्स रॉइस कार देण्याचे जाहीर केले आहे. “संयम व धैर्य आईकडूनच शिकलो”, पुण्यातील … Continue reading #FIFAWorldCup2022 | फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाला हरवल्याने सौदीच्या खेळाडूंना मिळणार रोल्स रॉइस