सौदी अरेबिया दहशतवादविरूद्ध भारतासोबत नेहमीच उभे राहणार : मोहम्मद बिन सलमान

नवी दिल्ली – सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद’ यांचे मंगळवारी भारत भेटीवर आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर सौदीच्या युवराजांचे स्वागत केले. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये पारंपारिक पद्धतीने मोहम्मद बिन सलमानचे स्वागत केले गेले.

अलीकडे झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर  सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान दहशतवादविरूद्ध त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी दहशतवादविरूद्ध सांगितले कि ”भारत हा सौदी अरेबियाचा मित्र देश आहे. तसेच आम्ही दहशतवादविरूद्ध भारतसोबत नेहमीच उभे राहणार दहशतवादविरूद्ध भारताला गुप्तचर माहिती देण्याकरिता सौदी अरेबिया सहकार्य करेल.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)