French Open Badminton 2024 : सात्विक-चिरागने रचला इतिहास, फ्रेंच ओपन दुहेरीचे दुसऱ्यांदा जिंकले विजेतेपद…

French Open Badminton 2024 (पॅरिस):- सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ( Satwik-Chirag ) यांनी आणखी एक संस्मरणीय खेळी करत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्‍पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकले. या भारतीय जोडीने अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्यावर सरळ गेममध्ये पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा मुकुट पटकाविला. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत … Continue reading French Open Badminton 2024 : सात्विक-चिरागने रचला इतिहास, फ्रेंच ओपन दुहेरीचे दुसऱ्यांदा जिंकले विजेतेपद…