#video: निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क् बजावावा- तेजस्वी सातपुते

सातारा – विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क् निर्भीडपणे बजावावा. असे अवाहन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.