“पेटीएम पेमेंट बॅंक सुरू झाल्यापासून केवळ दीड वर्षात बॅंकेकडे 4.4 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्याचबरोबर ठेवीच्या माध्यमातून 400 कोटी रुपये जमा झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही बॅंक आगामी काळात वेगाने वाढणार आहे.
-सतीश गुप्ता ,मुख्य कार्यकारी अधिकारी, पेटीएम पेमंट बॅंक