Satara : खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर…

खंडाळा (प्रतिनिधी) – पारगाव खंडाळा हे पुणे-बंगळुरू महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण. परिसरात अपघाताच्या घटना वारंवार घडतात. मात्र, रात्री अपरात्री काही झाले तर खंडाळा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसतात. तसेच कर्मचारी वर्गाचे उद्धट वर्तन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हताश करतात. अशावेळी सर्वसामान्यांनी जायचे कुठे, अशी नागरिकांची परिस्थिती आहे. मागील वर्षी एशियन पेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून खंडाळा रुग्णालयास … Continue reading Satara : खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर…