Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

सातारा – जिल्ह्याला मिळाले दहा हजार बुस्टर डोस

आजपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना लसींचे वाटप

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 7:52 am
A A
सातारा  – जिल्ह्याला मिळाले दहा हजार बुस्टर डोस

सातारा  – करोनाचा प्रादुर्भाव काही देशांमध्ये वाढू लागल्याने करोना प्रतिबंधात्मक बुस्टर डोसची मागणी वाढली होती. जिल्ह्यात कोविशिल्डचा बुस्टर डोस संपले होते. जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी दहा हजार बुस्टर डोस मिळाले असून शुक्रवारपासून (दि. 20) जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीचे वाटप होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करुन केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसींचे डोस देण्यात येत होते. वर्षभराचा कालावधी गेल्यानंतर आता काही देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची धवपळ वाढली आहे. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या टप्यात कोविशिल्ड लसींची संख्या कमी प्रमाणात होती. त्यामुळे कोविशिल्डला पर्यायी लस म्हणून कॉर्बिव्हॅक्‍स लस दिली जात होती.

या दोन्ही लस संपल्याने नागरिकांची अडचण झाली होती. दोन दिवसापूर्वी कोविशिल्ड लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यात 99 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस 98 टक्‍यांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. मात्र, बुस्टर डोसपासून जिल्ह्यात अद्यापही 14 लाख 31 हजार नागरिक वंचित राहिले आहेत. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही अशांनी तत्काळ लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जगातील काही देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने सतर्कता बाळगण्यात येत आहे. करोना लसीकरणाला आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. कोविशिल्डचे दहा हजार बुस्टर डोस उपलब्ध झाले असून कोव्हॅक्‍सिन लस शिल्लक आहे. दुसरा डोस व बुस्टर राहिला आहे त्या नागरिकांनी लस घ्यावी.
डॉ. वैशाली आव्हाड-बडदे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

Tags: sataraten thousand booster dose

शिफारस केलेल्या बातम्या

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या
सातारा

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या

16 hours ago
Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप
सातारा

Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप

2 days ago
शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा
सातारा

शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा

2 days ago
समान निधीवाटप करुन विकासाचा अनुशेष भरुन काढू
सातारा

समान निधीवाटप करुन विकासाचा अनुशेष भरुन काढू

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

Most Popular Today

Tags: sataraten thousand booster dose

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!