Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Satara : सातारा जिल्ह्यात पोलिसांची ऑपरेशन शोध मोहीम

पोलीस अधीक्षक समीर शेख; हरवलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2025 | 5:39 am
Satara : सातारा जिल्ह्यात पोलिसांची ऑपरेशन शोध मोहीम

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेप्रमाणे सातारा पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात ऑपरेशन शोध मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे. ही शोध मोहीम दि. १७ एप्रिल ते दि. १५ मे या दरम्यान घेतली जाणार आहे. या मोहिमेमध्ये तब्बल 200 हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरवलेले महिला व बालक यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.

ते म्हणाले, ही मोहीम तब्बल 30 दिवस राबवली जात असून यामध्ये हरवलेल्या महिला व बालके यांचा रेल्वे स्थानके, बस स्थानके, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे येथे शोध घेतला जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी फिरणाऱ्या बेवारस बालकांची चौकशी करून त्यांना पालकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. यासाठी उपविभागीय स्तरावर तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतेही ठिकाणी अल्पवयीन बालकाकडून काम करून घेतले जात असेल अल्पवयीन मुले मुली पळून येऊन राहत असल्याची शंका असेल भीक मागणाऱ्या बालकांबरोबर असणारी व्यक्ती त्यांचे पालक नसतील असे निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधावा किंवा डायल 112 या नंबर वर संपर्क करून माहिती द्यावी.

या संबंधाने माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून हे ऑपरेशन राबवले जाणार आहे

 

Join our WhatsApp Channel
Tags: Maharashtra newsnewsPolice operation search campaignprabhat newssatara newsSearch for missing children
SendShareTweetShare

Related Posts

Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
कृषी

Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

May 12, 2025 | 5:48 am
Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा
सातारा

Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

May 12, 2025 | 5:44 am
Satara : ए आय तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे गरजेचे
सातारा

Satara : ए आय तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे गरजेचे

May 12, 2025 | 4:39 am
Satara News
क्राईम

Satara News : उज्जैनला निघालेल्या भाविकांचा साताऱ्यात भीषण अपघात; 3 जण ठार

May 11, 2025 | 4:52 pm
Pimpri | कोयता हवेत फिरवत पिंपळे गुरव परिसरात दहशत
सातारा

Satara : शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून भोसरे येथील विवाहितेची आत्महत्या

May 11, 2025 | 5:33 am
Satara : लग्नाची हळद ओली असतानाच जवान देशसेवेसाठी!
सातारा

Satara : लग्नाची हळद ओली असतानाच जवान देशसेवेसाठी!

May 11, 2025 | 5:22 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Pune : सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!