Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 8:51 pm
A A
Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप

कोयनानगर(विजय लाड,प्रतिनिधी) – कोयना धरणग्रस्त महानिर्मिती कंपनीचे प्रकल्पग्रस्त नसल्याचा जावईशोध लावत कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावलले आहे. महानिर्मिती कंपनीच्या ‘प्रगत, कुशल प्रशिक्षणार्थीं’ या योजनेतून डावलल्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्त युवकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

कोयना धरणग्रस्तांनी सहा दशकांपूर्वी केलेल्या त्यागामुळे कोयना धरण उभे राहीले आहे. कोयना प्रकल्प ७०टक्के जलविद्युत, तर ३० टक्के सिंचन प्रकल्प आहे. महानिर्मिती कंपनीने ‘प्रगत, कुशल प्रशिक्षणार्थीं’ योजनेच्या माध्यमातून नोकरभरती सुरु केली आहे. मात्र, या नोकरभरतीत कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीने ‘नो एंट्री’ केल्याने हा प्रकल्प सध्या कोयनापुत्रांच्या मुळावर उठला असल्याचे दिसून येत आहे.

Republic Day 2023 : प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी 9.15 वाजता होणार शासकीय ध्वजारोहण

”राज्य शासनाकडून कोयना जलविद्युत प्रकल्प भाडेतत्वावर चालविण्यास घेतला असून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्त महानिर्मिती कंपनीचा बाधित प्रकल्पग्रस्त नसल्याने महानिर्मिती कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व कोयना प्रकल्पग्रस्तांबाबतीत नाही,’ महानिर्मिती कंपनीने स्पष्ट केले आहे. याच कारणाने कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना या नोकरभरतीत पात्र प्रकल्पग्रस्त मानता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रश्न सोडवणार – मंत्री देसाई

याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलून हा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महानिर्मितीच्या प्रगत कुशल योजनेसाठी 700 कोयना प्रकल्पग्रस्त युवकांनी अर्ज केले होते. हा प्रश्न चिपळूणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शेखर निकम यांनी विधानसभेत सरकारला विचारला होता. आ. निकम यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जानेवारीला लेखी पत्राद्वारे उत्तर दिल्यामुळे ७०० कोयना प्रकल्पग्रस्त युवकांच्या आशा मावळल्या आहेत. याबाबत कोयना प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Tags: Koyna project affected youthsno entryproject victimssatara

शिफारस केलेल्या बातम्या

कुसुंबी गाव “नाचणीचे गाव’ घोषित करा
Top News

कुसुंबी गाव “नाचणीचे गाव’ घोषित करा

13 hours ago
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सुझलॉन कंपनीला इशारा
सातारा

चतुर्थ वार्षिक पाहणीच्या कर आकारणीला नगरविकास विभागाकडून स्थगिती

13 hours ago
अदानी समूहाच्या विरोधात साताऱ्यात कॉंग्रेसचे आंदोलन
Top News

अदानी समूहाच्या विरोधात साताऱ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

13 hours ago
अदानी प्रकरणाची आरबीआय, सेबीने चौकशी करावी
Top News

अदानी प्रकरणाची आरबीआय, सेबीने चौकशी करावी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

Most Popular Today

Tags: Koyna project affected youthsno entryproject victimssatara

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!