Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Satara : लोणंदला एक हेक्टरमध्ये होणार मियावाकी गार्डन

नगरपंचायतीच्या सभेमध्ये ठराव मंजूर; विविध महत्त्वाचे निर्णय

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 5:30 am
Satara : लोणंदला एक हेक्टरमध्ये होणार मियावाकी गार्डन

लोणंद : लोणंदमधील गायरान क्षेत्रातील एक हेक्टर जागेत मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.

नगरपंचायत कार्यालयात काल दि. १७ रोजी झालेल्या या सभेत सर्वागीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे होत्या. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी उपस्थित होते. मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सभेसमोर सर्व प्रस्तावांची माहिती दिली. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी ७३२.५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील या विविध विकास कामांबाबतचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

मियावाकी गार्डन तयार करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. गायरान क्षेत्रात मियावाकी पद्धतीने विकसित होणारे गार्डन म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी आणि जैवविविधता वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या पद्धतीने लावलेली झाडे पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत दहापट जलद वाढतात आणि २- ३ वर्षात दाट जंगल निर्माण होते.

या गार्डनमुळे हवामान सुधारते, प्रदूषण नियंत्रणासाठी ते मदत करते, पावसाचे पाणी मुरवते आणि भूगर्भातील जलस्तर स्थिर ठेवते. स्थानिक पक्षी, फुलपाखरे व कीटकांसाठी हे गार्डन एक सुरक्षित अधिवास बनेल. यामुळे शाळा, महाविद्यालये व नागरिकांना नैसर्गिक शिक्षणाची संधी मिळेल आणि एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळही निर्माण होईल. लोणंदच्या हरित विकासासाठी हा प्रकल्प एक प्रेरणादायी पाऊल ठरेल, असे मत सभेत व्यक्त करण्यात आले.

अग्निशामक केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली. यासाठी १.७१ कोटी इतका निधी मंजूर आहे. तसेच लोणंद रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. लोणंद नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ११ मध्ये शास्त्री चौक येथे वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहे. प्रभाग क्र. १५ मधील प्रसूतिगृहाशेजारील जागेत बगिचा विकसित करण्यात येणार आहे.

यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ४५ लाख रुपये मंजूर आहेत. तसेच नगरपंचायतींच्या विहिरींची पाणी पातळी उषणतेमुळे कमी झाली असल्याने शहरातील विविध भागात पाणी टंचाई घोषित करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपघटक योजना २०२५- २६ अंतर्गत विविध विकास कामे निश्चित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला.

बांधकाम सभापती सुप्रिया शेळके, पाणी पुरवठा सभापती सचिन शेळके, नगरसेवक रवींद्र रमेश क्षीरसागर, शिवाजीराव शेळके पाटील, दीपाली संदीप शेळके, रशिदा शब्बीरभाई इनामदार, दीपाली निलेश शेळके, भरत शेळके, राजश्री शेळके पाटील, तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, सीमा वैभव खरात, भरत बोडरे, प्रवीण व्हावळ, आनंदराव शंकरराव शेळके पाटील, नगरपंचायतीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

लोणंदचा लक्षणीय विकास होणार
या सर्व विकासकामांमुळे सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण व नागरी सुविधा क्षेत्रांत लोणंद शहराचा लक्षणीय विकास होणार आहे, असे नगराध्यक्ष सौ. मधुमती गालिंदे यांनी सांगितले. या कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यात येईल, असे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

 

Join our WhatsApp Channel
Tags: lonandMaharashtra newsMiyawaki Gardennewssatara news
SendShareTweetShare

Related Posts

Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
कृषी

Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

May 12, 2025 | 5:48 am
Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा
सातारा

Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

May 12, 2025 | 5:44 am
Satara : ए आय तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे गरजेचे
सातारा

Satara : ए आय तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे गरजेचे

May 12, 2025 | 4:39 am
Satara News
क्राईम

Satara News : उज्जैनला निघालेल्या भाविकांचा साताऱ्यात भीषण अपघात; 3 जण ठार

May 11, 2025 | 4:52 pm
Pimpri | कोयता हवेत फिरवत पिंपळे गुरव परिसरात दहशत
सातारा

Satara : शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून भोसरे येथील विवाहितेची आत्महत्या

May 11, 2025 | 5:33 am
Satara : लग्नाची हळद ओली असतानाच जवान देशसेवेसाठी!
सातारा

Satara : लग्नाची हळद ओली असतानाच जवान देशसेवेसाठी!

May 11, 2025 | 5:22 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!