विधानसभेबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक

सातारा – विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टेंबरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑक्टोबरला मतदान व २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)