सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे –
सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदरबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारपेठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4, बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहीरेवाडी 1, विकासनगर 4, माची पेठ 1, कुस बु. 1, नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहुपुरी 6, संभाजीनगर 2, सैनिक स्कुल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोकडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी 2, मरळी 1,गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1,बसप्पा पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकासनगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माची पेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43.
कराड तालुक्यातील कराड 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटाके 1, काले 3, मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पठारेवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची 4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंडी 2, शिवनगर 6, येनके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापुर 2, कोरेगांव 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1.
खटाव तालुक्यातील खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपुज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडुज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भंडेवाडी 1, रनसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हेरवाडी 1, निढळ 1,
माण तालुक्यातील गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पानवन 1, विराळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1, भटकी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1, किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारा रोड 3, भक्तवडी 1, पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव 1, अपशिंगे 2, विखळे 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1,घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1, धनगरवाडी 1, आसवली 2.
वाई तालुक्यातील वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधलीआळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपुर 4, मालगाव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2, किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधाननाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 33, क्षेत्र महाबळेश्वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1,दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1.
जावळी तालुक्यातील जावली 1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1,
इतर 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु. 2, कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगाव 4.
बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, मुंबई 2, सांगली 5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1,
एकूण नमुने – 409214
एकूण बाधित –66800
घरी सोडण्यात आलेले – 60361
मृत्यू – 1910
उपचारार्थ रुग्ण – 4529