सातारा – कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावा

कराड –  कराड-चिपळूण रेल्वेमार्ग मार्गी लावण्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 21 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी या प्रकल्पाबद्दल राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करत असल्याचे आणि एका महिन्याच्या आत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे बंदरे व खाण मंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, त्याला आठ-नऊ महिने होऊनसुद्धा अशी … Continue reading सातारा – कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावा