Satara : भूकंपग्रस्त दाखल्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेला शासनाची मान्यता; शिंदे सरकारचा भूकंपग्रस्तांना दिलासा

कोयनानगर (विजय लाड,प्रतिनिधी) :- राज्यातील भूकंपग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या भूकंपग्रस्त दाखल्यांचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येत बदल करण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला आहे. भूकंपग्रस्त दाखला हस्तांतरण होत असल्याने हा दाखल्याचा वापर भूकंपग्रस्तांच्या पणतू व खापरपणतूपर्यंत होणार आहे. सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयना … Continue reading Satara : भूकंपग्रस्त दाखल्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेला शासनाची मान्यता; शिंदे सरकारचा भूकंपग्रस्तांना दिलासा