Satara : वर्धनगड घाटामध्ये भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

पुसेगाव  (प्रतिनिधी) – वर्धनगड घाटामध्ये ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व मक्याने भरलेला ट्रक यांची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहन चालकांना सातारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम कोरेगाव पोलिसांच्यावतीने करण्यात येत आहे. रामोशीवाडीनजीक वर्धनगड घाटाच्या पहिल्याच वळणावर कोरेगावकडून पुसेगावकडे जाणारी ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली … Continue reading Satara : वर्धनगड घाटामध्ये भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी