Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home सातारा

सातारा जिल्हा आता भाजपचा गड

अजयकुमार मिश्रा; सातारारोडला लाभार्थी, कार्यकर्ता मेळावा

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 7:57 am
A A
भाजपच्या माजी नगरसेविकेवर गुन्हा दाखल

कोरेगाव – सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जात असे. मात्र, आपण गेली दोन दिवस जिल्ह्यात फिरत असताना माहिती घेतली असता आता हा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा गड झाल्याचे जाणवले, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघ दौऱ्यानिमित्त सातारारोड (ता. कोरेगाव) येथील यशोदीप मंगल कार्यालयात आयोजित लाभार्थी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश भाजपचे सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, भीमराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद माजी सदस्य किरण बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, नियोजन समितीचे माजी सदस्य राहुल बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, निलेश नलवडे, निलेश यादव, बबनराव कांबळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये भाजप- शिवसेना युतीला जनतेने बहुमत देऊनही ज्यांना पाठीमागून वार करण्याची सातत्याने सवय लागली आहे अशा नेत्यांनी मात्र गेल्या निवडणुकीनंतर अभद्र युती करून शिवसेनेला कॉंग्रेसबरोबर युती करण्यास भाग पाडले.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कॉंग्रेसबरोबर युती करू दिली असती का, असा सवाल करून श्री. मिश्रा म्हणाले, “म्हणूनच आमदार महेश शिंदेंसारख्या आमदारांनी पाठीमध्ये वार करणाऱ्यांना धडा शिकवत भाजपबरोबर युती करून नवीन सरकार अस्तित्वात आणल्याने आज महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करू लागला आहे.’ आमदार महेश शिंदे म्हणाले, “सातारा लोकसभा मतदार संघ 2024 मधील निवडणुकीमध्ये ताब्यात घ्यायचा असेल तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे आपल्याला काम करावे लागेल. भाजपचे संघटन मजबूत आहे तरीही मेहनत घ्यावी लागेल.

जिल्ह्याचे पालकमंत्री आज आपल्याबरोबर आहेत. असे असताना जिल्ह्यातील दोन ते तीन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्यास लोकसभेत यश निश्‍चित मिळेल. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत भाजप व शिंदे गट जो उमेदवार देईल त्याला आम्ही आमच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य निश्‍चितपणे देऊ.” भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी प्रास्ताविकात नरेंद्र मोदी सरकारने लोकाभिमुख कार्य केल्यामुळे आणि विविध लोककल्याणकारी योजना राबवल्याने सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीत कमळ फुलेल असा विश्‍वास व्यक्त केला.

Tags: BJP strongholdsataraSatara district

शिफारस केलेल्या बातम्या

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या
सातारा

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या

1 day ago
Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप
सातारा

Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप

2 days ago
शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा
सातारा

शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा

3 days ago
समान निधीवाटप करुन विकासाचा अनुशेष भरुन काढू
सातारा

समान निधीवाटप करुन विकासाचा अनुशेष भरुन काढू

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Go First airline : गोफर्स्ट एअरलाइन्सला दहा लाखांचा दंड; 55 प्रवाशांना …

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतही

Most Popular Today

Tags: BJP strongholdsataraSatara district

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!