नवीन 485 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट
कराड व सातारा तालुक्यात
अधिक रुग्णसंख्या
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील करोनाचा उद्रेक वाढतच आहे. मंगळवारी रात्रीच्या अहवालात नवीन 485 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये कराड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल सातारा तालुक्यात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 11 हजार 138 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 485 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कराड तालुका ः कराड 9, शनिवार पेठ 12, मलकापूर 12, रविवार पेठ 8, आगाशिवनगर 7, मसूर 7, उंब्रज 5, येळगाव 5, उंडाळे 5, श्री हॉस्पिटल 4, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 4, गोळेश्वर 4, कार्वे नाका 4, रेठरे बुद्रुक 3, किवळ 3, बेलवडे बु 3, करवडी 3, विरवडे 3, सह्याद्री हॉस्पिटल 2, बुधवार पेठ 2, एसबीआय कॉलनी 2, वारुंजी 2, गुरुवार पेठ 2, बाजारपेठ 2, मार्केट यार्ड 2, खोडशी 2, खुबी 2, यशवंत कॉलनी 2, काले 2, मुनावळे 2, धोंडेवाडी 2, मंगळवार पेठ 2, विठ्ठलनगर 2, नरसिंगपूर 1, केआयएमएस 1, कोलवडी 1, विद्यानगर 1, रुक्मिणीनगर 1, मुजावर कॉलनी 1, श्रद्धा क्लिनिक 1, चरेगाव 1, साळशिरंबे 1, गरवाडे फाटा 1, आंबेवाडी रेठरे 1, टेंभू 1, पाल 1, वाटेगाव 1, बेलदरे 1, कासारशिरंबे 1, कोळे 1, येरावडे 1, मातंग वस्ती कार्वे 1, शेणोली 1, ओगलेवाडी 1, नांदलापूर 1, येणके 1, जुळेवाडी 1, घोणशी 1, रुक्मिणीनगर भाग 2 मधील 1, बनवडी कॉलनी 1, साकुर्डी 1, रेठरे खुर्द 1, घारपीरवाडी 1, बनवडी 1, किर्पे 1, खराडे 3, कोयना वसाहत 1.,
सातारा तालुका ः सातारा 2, प्रतापसिंहनगर 14, गोडोली 5, आनेवाडी 5, सोमवार पेठ 4, गुरुवार पेठ 4, अतित 4, डबेवाडी 4, मंगळवार पेठ 4, म्हसवे रोड करंजे 3, संगम माहुली 3, शनिवार पेठ 2, राजेवाडी 2, देगाव 2, सिव्हिल हॉस्पिटल 2, शाहूपुरी 2, मोळाचा ओढा 1, निगडी 1, धावडशी 1, कारंडवाडी 1, आरफळ 1, आसनगाव 1, प्रतापगंज पेठ 1, माची पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटखळ 1, कोडोली 1, संगमनगर 1, पानमळेवाडी 1, जीवन हॉस्पिटल 1, तामजाईनगर 1, आशिर्वाद हॉस्पिटल 1, कोपर्डे 1, आदर्श कॉलनी तामजाईनगर 1, वाढे 1, देगाव फाटा 1, खोजेवाडी 1, वर्णे 1, सिव्हिल कॉलनी 1, बुधवार पेठ 1, गावडेवाडी 1, काशिळ शहापूर 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 1, पारसनीस कॉलनी सदरबझार 1, शहापूर 1, पाडळी 1, शाहूनगर 1, नागठाणे 1, माजगाव 1, केसकर कॉलनी 1,
पाटण तालुका ः पाटण 6, येरपाळे 4, मिस्तेवाडी 4, सणबूर 3, ठोमसे 2, मल्हार पेठ ग्रामीण रुग्णालय 2, मल्हार पेठ 2, कोळे 2, बरमपुरी 2, मारुल 1, ढेबेवाडी 1, नाडे नवारस्ता 1, शेडगेवाडी 1, साबळेवाडी 1, मारुल हवेली, धामणी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 4, दत्तनगर 11, कठापूर 5, रहिमतपूर 3, धामणेर 2, पिंपोडे बु 2, जळगाव 1, अंबावडे 1, किन्हई 1, हिवरे 1, ल्हासुर्णे 1, सोळशी 1, वाठार पोलीस स्टेशन 1, निगडी 1,
वाई तालुका ः बावधन 17, पाचवड 5, यशवंतनगर 4, उडतारे 2, रविवार पेठ 2, सोनगिरवाडी 1, शेलारवाडी 1
खटाव तालुका ः पुसेसावळी 8, सिद्धेश्वर कुरोली 4, वेटणे 3, मायणी 2, डिस्कळ 2, वडूज 1, नांदोशी 1, कुरवली 1, मुसंडवाडी 1,
महाबळेश्वर तालुका ः पाचगणी 2, वॉटर सप्लाय महाबळेश्वर 1,
जावळी तालुका ः बहीभावी 1, मेढा 2, जवालवाडी 1, हुमगाव 2, बामणोली 1, भिवडी 2.,
खंडाळा तालुका ः लोणंद 6, शिरवळ 4, फुले मळा शिरवळ 2, रामेश्वर कॉलनी शिरवळ 1, पाडळी 1, धाबे 1, पळशी 1, खेड बु 1, खराडेवाडी 1, खामगाव 2, पाटणेवाडी 1.,
फलटण तालुका ः साखरवाडी 3, फलटण शहरातील जुना बारामती रोड 1, आदलिंगे मळा 1, विडणी 1, अंदोरी 1, आदर्की बु 1, काळज 1.,
माण तालुका ः गोंदवले बद्रुकु 6, म्हसवड 4, इंजबाव 3, दहिवडी 1, जांभुळणी 1, काळचौंडी 1, लोधवडे 1.
इतर 8, बाहेरील जिल्ह्यातील खेड ता. वाळवा 1, कासेगाव 1, इस्लामपूर 1, मराठवाडी ता. शिराळा जि. सांगली 1, माजगाव ता. भोर जि. पुणे 1, उंची ठाणे 1.