सातारा : जिल्ह्यात 498 नागरिक करोना पॉझिटिव्ह

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी (दि. 6) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 498 नागरिक करोना संक्रमित झाले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कराड तालुक्‍यामध्ये कराड शहरात सोमवार पेठ तीन, गुरुवार पेठ, मार्केट यार्ड, कार्वे नाका, शुक्रवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र नऊ, मलकापुरात आगाशिवनगर दोन, इतरत्र एक, बनवडी सहा, विजयनगर, शिरवडे प्रत्येकी दोन, सैदापूर, काले, आरेवाडी, नारायणवाडी, कोर्टी, अंबवडे, विरवाडे, निगडी प्रत्येकी एक, सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात सदरबझार, पोलीस मुख्यालय प्रत्येकी तीन, गोडोली, मंगळवार पेठ, केसरकर पेठ, रविवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, गोळीबार मैदान, शाहूनगर, जिल्हा रुग्णालय प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, दुर्गा पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, मल्हार पेठ, अजिंक्‍य कॉलनी, बुधवार पेठ, मंगळवार तळे, रामाचा गोट, विसावा नाका, कृपा कॉलनी प्रत्येकी एक, इतरत्र 10, शाहुपूरी चार, करंजे, वडूथ, कोडोली, आसरे प्रत्येकी तीन, गडकर आळी, संभाजीनगर, संगमनगर, संगम माहुली, कोंडवे, सोनगाव, सैदापूर, धनगरवाडी, तासगाव प्रत्येकी दोन, कर्मवीरनगर, न्यू विकासनगर, विकासनगर, निसराळे, पाडळी, लिंब, गोवे, आसनगाव, अपशिंगे, निनाम पाडळी, खावली, खिंडवाडी, तांदळेनगर, महागाव, कृष्णानगर, अंबेदरे, देगाव फाटा, साबळेवाडी, बारवकरनगर, क्षेत्र माहुली प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात उंबरीवाडी 14, कोपर्डे 12, लोणंद 11, शिरवळ आठ, जांभळीचा मळा सात, खंडाळा पाच, पळशी, विंग प्रत्येकी चार, अंदोरी, अहिरे प्रत्येकी तीन, बावडा दोन, लोणी, शिंदेवाडी, लिंबाचीवाडी, जवळे, ढोबरे मळा प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यातील कोरेगाव 13, वाठार किरोली 12, सातारारोड आठ, पिंपोडे बुद्रुक, धुमाळवाडी प्रत्येकी चार, रहिमतपूर, तारगाव प्रत्येकी तीन, वाघोली, आसरे, विठ्ठलवाडी, भाकरवाडी, बर्गेवाडी, चंचळी प्रत्येकी दोन, कठापूर, कुमठे, शिंरबे, अंभेरी, बिचुकले, सुलतानवाडी, वाठार स्टेशन, किन्हई प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यातील बोपोली दोन, अमरगाव, रास्ती, चिखलेवाडी प्रत्येकी एक,

जावळी तालुक्‍यातील मेढा सहा, म्हावशी दोन, कुडाळ, रानगेघर, दापवडी, केळघर प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यातील कातरखटाव 15, वडूज आठ, वाडी, शिंदेवाडी प्रत्येकी चार, पुसेसावळी, डिस्कळ, नेर प्रत्येकी तीन, पुसेगाव दोन, वेटणे, राजापूर, चितळी प्रत्येकी एक, माण तालुक्‍यातील दहिवडी, म्हसवड, मार्डी प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यातील वाई शहरात रविवार पेठ, गणपती आळी, एमआयडीसी, यशवंतनगर प्रत्येकी तीन, सोनगीरवाडी, धर्मपुरी प्रत्येकी दोन, शहाबाग, सिद्धनाथवाडी, सह्याद्रीनगर, गंगापुरी, फुलेनगर प्रत्येकी एक, इतरत्र 2, दह्याट, आनंदपूर प्रत्येकी आठ, भुईंज, शेलारवाडी प्रत्येकी चार, व्याजवाडी, अमृतवाडी, पसरणी प्रत्येकी तीन, चिखली दोन, पाचवड, निमकवाडी, किकली, मालतपूर, वेलंग, किकली, जांभ, एकसर, भोगाव, चिखली प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यातील फलटण शहर भडकमकरनगर दोन, स्वामी विवेकानंदनगर एक, तामखडा 5, कोळकी, सस्तेवाडी प्रत्येकी चार, पिंप्रद, वाठार निंबाळकर प्रत्येकी तीन, तरडगाव, शिंदे मळा, तारगाव, बरड, साखरवाडी, खटके वस्ती प्रत्येकी दोन, निरगुडी, पिंपळवाडी, पठाणवाडी, शिंदेवाडी, खुंटे प्रत्येकी एक, महाबळेश्‍वर तालुक्‍यात गोडोली 19, खांबील चोरगे नऊ, नाकिंदा चार, तापोळा, दांडेघर प्रत्येकी दोन, इतर 9, बाहेरील जिल्ह्यांमधील चेंबूर (मुंबई), आटपाडी प्रत्येकी एक, असे 498 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.