सातारा -जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या 51 हजारजवळ पोहोचली आहे.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुका ः सातारा 10, बोरगाव, झरेवाडी, वडूथ, दौलतनगर, शिवथर प्रत्येकी 2, बोरखळ, सदरबाजार, अहिरेवाडी, गोडोली, धनावडेवाडी, भाटमरळी, करंडी, वर्ये, संभाजीनगर, नेले किडगाव, पिरवाडी, कोडोली, खेड, नागठाणे, विकासनगर, शाहूनगर, शहापूर, पाडळी, अंबेदरे प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 4, गोळेश्वर, काले, उंब्रज, शिवनगर, विद्यानगर प्रत्येकी 1., पाटण तालुका ः पाटण 5, बेलवडे खुर्द, चाफळ रोड प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 12, साखरवाडी 3, मलटण 2, तरडगाव 2, जाधववाडी, निरगुडी, वखारी, कोळकी, विडणी, लक्ष्मीनगर, तुकोबाचीवाडी प्रत्येकी 1., खटाव तालका वडूज 10, पुसेगाव 5, खटाव 2, पांढरवाडी, अंबवडे प्रत्येकी 1., माण तालुका ः माण 3, काटेवाडी 2, पळशी, म्हसवड, मार्डी, राणंद, धनगरवाडी प्रत्येकी 1., कोरेगाव तालुका ः रहिमतपूर 6, कोरेगाव, चिलेवाडी प्रत्येकी 4, सुर्ली 3, बोरगाव, कोरेगाव खेड, वाठार किरोली प्रत्येकी 2, शिरढोण, एकसळ प्रत्येकी 1., जावळी तालुका ः कुडाळ 3, सायगाव 1.,
वाई तालुका ः सह्याद्रीनगर 2, पसरणी, धामणी प्रत्येकी 1., खंडाळा तालुका ः खंडाळा 6, शिरवळ 1., महाबळेश्वर तालुका ः पोलीस स्टेशन महाबळेश्वर 4, महाबळेश्वर 3, पाचगणी पोलीस स्टेशन 2, भिलार 1., इतर ः मुरुम बारामती, पिंपळवाडी, हिंगणगाव, सांगली, डांगरेघर, नीरा प्रत्येकी 2, विरकरवाडी, इचलकरंजी, सोलापूर, पुणे प्रत्येकी 1.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा