सातारा – जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 107 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 3, राधिका रोड 1, करंजे 1, शाहूपुरी 2, कृष्णानगर 4, शाहूपुरी 1, तामजाईनगर 1, सत्वशिलनगर 1, संभाजीनगर 1, देगाव फाटा 1, शेरेवाडी 1, देगाव 1, पाडळी 1,
कराड तालुक्यातील यशवंतनगर 1, विद्यानगर 1, निगडी 1, जाखीनवाडी 1, ओंड 2, काले 2,
पाटण तालुक्यातील पाटण 2,मुद्रुळकोळे 2, आंबले 2,
फलटण तालुक्यातील फलटण 2, लक्ष्मीनगर 2,मिरेवाडी 1, दारेचीवाडी 1, साखरवाडी 6, सुरवडी 1, तरडगाव 1
खटाव तालुक्यातील खटाव 2, दारुज 1,वेटणे 1, म्हासुर्णे 1, कातरखटाव 1,
माण तालुक्यातील बोराटेवाडी 1, गोंदवले बु 1, राणंद 2, मलवडी 1, गोंदवले खु 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 9, दुधी 1, वाठार 1, सातारा रोड 1, कटापूर 1, अंभेरी 1, वाठार किरोली 1, अपशिंगे 1, एकसळ 1, कुमठे 1
जावळी तालुक्यातील रायगाव 1, बिभवी 1, सांगवी कुडाळ 1,
वाई तालुक्यातील रामडोह 1, आसले 2, भुईंज 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, नायगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,
इतर 2 फडतरवाडी 1, रावडी 1,पिंपळवाडी 1, मुरुम 1,
बाहेरील जिल्ह्यातील पेठ 1, पुणे 1,
11 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमधील धारपुडी ता. खटाव येथील 47 वर्षीय महिला, संगमनगर ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, अैनाचीवाडी ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष, केंजळ ता. जावळी येथील 80 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 51 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पर्यंती ता. माण 80 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष. तसेच खेड ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -225674
एकूण बाधित -49404
घरी सोडण्यात आलेले -46654
मृत्यू -1670
उपचारार्थ रुग्ण-1080