साराचे “दमादम मस्त कलंदर’, व्हिडीओ सोशलवर व्हायरल…

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. ती सतत चाहत्यांशी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या सारा ही व्हेकेशनचा आनंद लुटत असून तिने एक गंमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

या व्हिडिओत सारा ही “दमादम मस्त कलंदर’ हे गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे म्हणत तिने स्वतःची स्तुती करून घेतली आहे. या व्हिडिओत सारा ही एका स्टेजवर बसलेली दिसत आहे. आणि तिच्या पाठीमागे काही कलाकार संगीत देताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

या व्हिडिओत साराने ग्रे हाईनेट टॉप आणि ब्लॅक जींस परिधान केलेली आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “खरे टॅलेंट येथे आहे.’ साराचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा लवकरच “अतरंगी रे’मध्ये झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.