साराचे करोना चाचणी रिपोर्ट्स आले…

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. या वृत्तानंतर सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार  कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी  येत आहे.

 

View this post on Instagram

 

🙏🏻🙏🏻🙏🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


यातच अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरातदेखील करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली आहे. साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

 

साराने पोस्ट शेअर केली आहे की,’आमचा कारचालक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बीएमसीला याविषयी कळवलं असून कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आलं आहे. माझे कुटुंबीय, घरातील स्टाफ आणि माझी करोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु, आमच्या सगळ्यांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या’

Leave A Reply

Your email address will not be published.