Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

अ‍ॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये दंगल गर्ल सान्या मल्होत्राने घातला धुमाकूळ

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 2:12 pm
A A
अ‍ॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये दंगल गर्ल सान्या मल्होत्राने घातला धुमाकूळ

मुंबई – आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​रातोरात फिल्मी जगतात प्रकाशझोतात आली. दरम्यान अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या कामातून ब्रेक घेतला असून ती सुट्टीसाठी मालदीवमध्ये आली आहे. यावेळी अभिनेत्री खूपच रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी क्षण घालवताना, पाण्यात माशांमध्ये पोहताना, अभिनेत्रीने चाहत्यांसाठी अनेक आनंदी छायाचित्रे शेअर करून तिच्या उत्साह दाखवला आहे. सध्या अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री लेपर्ड प्रिंट बिकिनी परिधान केलेली दिसून आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

मालदीवचे अनेक फोटो सान्या मल्होत्राने शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये अभिनेत्रीने बिकिनी लूकमध्ये दिसून आली आहे. तिच्या याच फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्वरित फोटोमध्ये अभिनेत्रीने निसर्गाचे सुंदर दृश्य आपल्या चाहत्यांना दाखवले आहे. सान्याच्या या फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक दिसत आहे. तर कुठे ती मासे आणि कासवांमध्ये पाण्यात पोहताना दिसत आहे. मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना सान्याने प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, या फोटोवरून ती मोकळेपणाने जगताना दिसत आहे.

दरम्यान सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या आधी सान्याने ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर सान्याचा आयुषमान खुरानासोबत असलाला ‘बधाई हो’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Tags: bollywoodphotossanya malhotrasanya malhotra bikini

शिफारस केलेल्या बातम्या

ऑरेंज रंगाच्या बिकिनीमध्ये सोनाली कुलकर्णीने वाढवले सोशल मीडियाचे तापमान
मनोरंजन

ऑरेंज रंगाच्या बिकिनीमध्ये सोनाली कुलकर्णीने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

18 hours ago
भर पार्टीत ‘या’ व्यक्तीला ‘KISS’ करत राहिली अभिनेत्री कंगना रणौत; व्हिडिओ व्हायरल
बॉलिवुड न्यूज

भर पार्टीत ‘या’ व्यक्तीला ‘KISS’ करत राहिली अभिनेत्री कंगना रणौत; व्हिडिओ व्हायरल

2 days ago
Happy Birthday Vicky Kaushal: कधीकाळी चाळीत राहायचा विकी कौशल, जाणून घ्या आज किती आहे संपत्ती
बॉलिवुड न्यूज

Happy Birthday Vicky Kaushal: कधीकाळी चाळीत राहायचा विकी कौशल, जाणून घ्या आज किती आहे संपत्ती

2 days ago
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची नव्या अवतारात सोशल मीडियावर वापसी
बॉलिवुड न्यूज

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची नव्या अवतारात सोशल मीडियावर वापसी

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: bollywoodphotossanya malhotrasanya malhotra bikini

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!