WFI President : कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व कायम, जवळचे मित्र संजय सिंह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी..

Sanjay Singh elected as President of Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याकडेच राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना एकूण 47 पैकी 40 मते मिळाली आणि त्यांनी बंपर विजय मिळवला. या क्रीडा संघटनेवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग … Continue reading WFI President : कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व कायम, जवळचे मित्र संजय सिंह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी..