Maharashtra : “…लवकरच स्फोट होईल”, मंत्री भुसेंचं नाव घेत संजय राऊतांचं सूचक ट्वीट

मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भलं मोठं पत्र लिहित या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांनतर सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची एकूण 17 प्रकरणं माझ्याकडे आहेत, असा दावा करत … Continue reading Maharashtra : “…लवकरच स्फोट होईल”, मंत्री भुसेंचं नाव घेत संजय राऊतांचं सूचक ट्वीट