Somaiya vs Raut : सोमय्यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ घोटाळ्याच्या चौकशीसाठी राऊत थेट कोर्टात जाणार!

कोल्हापूर – आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणील ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना कोर्टात खेचण्याचा दावा केला आहे. विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? जनतेचा पैसा कुठे गेला? याबाबत मी स्वतः कोर्टात याचिका दाखल करणार, असे कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी म्हटले आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्याकरता किरीट सोमय्या यांनी लाखो-कोट्यवधी रुपये जनतेकडून गोळा केले. … Continue reading Somaiya vs Raut : सोमय्यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ घोटाळ्याच्या चौकशीसाठी राऊत थेट कोर्टात जाणार!